SHARE THIS:
Link: https://www.maitrin.com

Maitrin.com - मैत्रीण.कॉम - Marathi Website for Women, Los Angeles, United States

Maitrin.com is a Marathi platform for Marathi Women all over the world to communicate & discuss. Maitrin.com acts just like a 'maitrin' who understands you मैत्रिणींनो! तुम्हा सर्वांच्यासमोर हे खास मैत्रिणींसाठीचे दालन उघडताना मला खूप आनंद होत आहे! जगभरातल्या मराठी स्त्रियांसाठी टिचकीसरशी उपलब्ध होणारा आधारगट हा आमचा मुख्य उद्देश आहे. इथे जगभरातील स्त्री विषयक बातम्यांपासून ते नटण्यामुरडण्याच्या बायकी गप्पांपर्यंत काहीही मनमोकळेपणे बोलता येणे आम्हाला अपेक्षित आहे. संगोपन आणि व्यावसायिक कामाच्या आघाड्यांवर केवळ स्त्री म्हणून येणारे प्रश्न वेगळे असू शकतात आणि या प्रश्नांना आधी तोंड दिलेल्या मैत्रिणींकडून मोठाच आधार मिळू शकतो, म्हणून हा आधारगट. मैत्रिणीबरोबर घडीघडीची सुखदुःखे वाटून घेणे आणि स्त्री आरोग्याची चर्चा हे दोन्ही सारखेच महत्त्वाचे आहेत, किंबहुना दोन्ही एकमेकांशी संबधित आहेत याची आम्हाला जाणीव आहे. कारण मैत्रिण हा स्त्रियांनी स्त्रियांसाठी चालवलेला उपक्रम आहे. इथे केवळ एकमेकींना ओळखणाऱ्या, खऱ्याखुऱ्या मैत्रिणी असणार आहेत. तुम्हाला या उपक्रमात सामील व्हायला नक्कीच आवडेल अशी आम्हाला आशा आहे! सस्नेह, मैत्रिण टीम. (www.maitrin.com)
read more..

Maitrin.com - मैत्रीण.कॉम - Marathi Website for Women, Los Angeles, United States

Website Info

Category: Website
Found: 03.07.2015

Rate!!

Please write a comment:

User ratings