कार्डिलिया क्रूझवरील ड्रग पार्टीप्रकरणी आर्यन खानसह इतरांना एनसीबीच्या जाळ्यात अडकवण्याची योजना सुनील पाटील याची असून तोच या प्रकरणाचा मास्टरमाइंड असल्याचा खळबळजनक आरोप भाजपचे पदाधिकारी मोहित कंबोज यांनी केला आहे. सुनील पाटील हा राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता असून अनिल देशमुख यांच्या मुलाशी त्याचे जवळचे संबंध असल्याचेही कंबोज यांचे म्हणणे आहे.
read more..