जम्मू-काश्मीरमधून एका भीषण अपघाताची घटना समोर येत आहे. जम्मूच्या झज्जर कोटली भागात बस अपघात झाला आहे. या अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण जखमी असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.. Read news in marathi at Navarashtra (नवराष्ट्र).
read more..