दिल्लीच्या शाहबांद डेयरी परिसरात जो प्रकार घडला. त्यानं निर्दयी माणसाचं काळीजही कापेल. 16 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर एका तरुणानं एकापाठोपाठ एक चाकूनं वार केले. इतक्यावरही त्याचं समाधान झालं नाही. त्यानंतर मोठा दगड आणून त्यानं तो तिच्या डोक्यात चार ते पाच वेळा घातला.. Read news in marathi at Navarashtra (नवराष्ट्र).
read more..