कवठेमहांकाळ एसटी आगाराचा (Kavathe Mahankal Bus Stand) सावळागोंधळ काही संपता संपत नाही. अधिकारी बदलले पण समस्या आहे त्याच. गाड्या वेळेवर लागत नाहीत आणि लागल्याच तर त्याला ड्रायव्हर, कंडक्टर वेळेवर भेटत नाही.. Read news in marathi at Navarashtra (नवराष्ट्र).
read more..