एमएस धोनी : अनुभवी यष्टिरक्षक आणि देशातील सर्वोत्कृष्ट कर्णधार, फलंदाज महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली IPL 2023 मध्ये चेन्नईची कामगिरी आकाशाला भरारी मारण्यासारखी होती. गेल्या मोसमात खराब कामगिरी झाल्यानंतर यावेळी 16 व्या हंगामात सीएसकेने यंदा पुन्हा ट्रॉफी जिंकली. हा हंगामात चेन्नई सुपर किंग्जची छाप पडल्याची दिसून आले.. Read news in marathi at Navarashtra (नवराष्ट्र).
read more..