जोर्वे येथील काही युवक संगमनेरला आले होते. संगमनेरमधील काम आटोपून ते आपल्या घरी जात होते. जोर्वे नाका परिसरात हे तरुण आले असता या ठिकाणी वाहतूक ठप्प झालेली होती. युवकांनी आपल्या मोटरसायकलचा हॉर्न वाजवून पुढे जाण्याचा प्रयत्न केला. जोर्वे नाका परिसरात थांबलेल्या काही लोकांना हॉर्न वाजवल्याचा राग आल्याने त्यांनी या दोन युवकांना मारहाण केली.. Read news in marathi at Navarashtra (नवराष्ट्र).
read more..